हॅरी फर्नांडिस 
मुंबई

चित्रपट दिग्दर्शक हॅरी फर्नांडिसचा कर्नाटकमध्ये गौरव

मराठी तसेच हिंदी, भोजपुरी, कोंकणी, पंजाबी वगैरै भाषेतील चित्रपट दिग्दर्शनात यशस्वीपणे वाटचाल करीत असलेल्या हॅरी फर्नांडिस यांना कर्नाटक कोंकणी अकादमीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. हॅरी फर्नांडिस यांचा जन्म महाराष्ट्रमध्ये झाला आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांनी मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Swapnil S

मुंबई : मराठी तसेच हिंदी, भोजपुरी, कोंकणी, पंजाबी वगैरै भाषेतील चित्रपट दिग्दर्शनात यशस्वीपणे वाटचाल करीत असलेल्या हॅरी फर्नांडिस यांना कर्नाटक कोंकणी अकादमीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. हॅरी फर्नांडिस यांचा जन्म महाराष्ट्रमध्ये झाला आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांनी मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

रंगपराग या संस्थेच्या मराठी बालनाट्य "आम्ही शाळेत जाणार नाही'मध्ये त्यांनी अभिनय केला आहे. नितिन केणी, शरद बागवे यांच्यासोबत काम केले. मोगाम्बो खुश हुआ या बालनाट्यचे लेखन दिग्दर्शन त्यांचे आहे. कुमार सोहनी यांच्यासोबत राज्य नाट्य स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला. अरुण नलावडे, उदय टिकेकर यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी अभिनय केला असून अशोक हांडेंसोबत आवाज की दुनिया, माणिक मोती या संगीत कार्यक्रमात सहभाग घेतला.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग