मुंबई

फ्लॅटसाठी बारा लाख घेऊन महिलेची फसवणूक

आठ वर्षांपूर्वी तिची तिन्ही आरोपीशी ओळख झाली होती. या तिघांनी म्हाडाचे फ्लॅट देण्याचेआश्‍वासन दिले होते.

Swapnil S

मुंबई : फ्लॅटसाठी बारा लाख रुपये घेऊन एका महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. संजय अमृतलाल प्रजापती असे या आरोपीचे नाव असून, फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत राकेश मोरे आणि भानू गुप्ता यांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.  ४० वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबियांसोबत दहिसर येथे राहत असून, तिच्या पतीचा स्वत:चा टेलरिंगचा व्यवसाय आहे. आठ वर्षांपूर्वी तिची तिन्ही आरोपीशी ओळख झाली होती. या तिघांनी म्हाडाचे फ्लॅट देण्याचेआश्‍वासन दिले होते.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार उदासीन; फडणवीसांची टाळाटाळ; दिवाळीपूर्वी सर्व पूरग्रस्तांना मदत मिळेल - मुख्यमंत्री

नंदूरबारमध्ये मोर्चाला हिंसक वळण; गाड्यांची तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार

कांदिवलीत गॅस गळतीमुळे भीषण आग; सात जण जखमी

लडाखमध्ये हिंसाचाराचा उद्रेक; भाजपचे कार्यालय पेटविले, पोलिसांवर दगडफेक; ४ जणांचा मृत्यू,५९ जण जखमी

पाणाड्यांची भोंदूगिरी?