मुंबई

शिवतीर्थावर आवाज कोणाचा ? शिवसेनेचा... उच्च न्यायालयाची उद्धव ठाकरेंना परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाने आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळून शिंदे गटाला दणका

वृत्तसंस्था

यंदाच्या दसरा मेळ्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेने पक्ष म्हणून परवानगी मागणारी याचिका उच्च न्यायालयाने मान्य केली. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळून शिंदे गटाला दणका दिला होता. त्यामुळे शिवसेनेला परवानगी देणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शिवसेना, मुंबई महापालिका आणि शिंदे गटाने आपापल्या बाजू मांडल्या आहेत. त्यानंतर हायकोर्टाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली.

Dasra Melava : शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली, शिंदे गटाला मोठा धक्का

भेसळयुक्त दुधाचा दैनंदिन पुरवठा २० लाख लिटरने घटला; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दावा

Rajasthan Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, ६ जखमी

Mumbai : उघडी मॅनहोल बंदिस्त होणार; ४०० चौरस मीटर क्षेत्रातील मॅनहोलवर नवीन झाकणे, BMC १ कोटी १० लाख रुपये खर्च करणार

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव