मुंबई

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

गेल्या तीन दिवसांपासून मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईच्या विविध व्यवस्थांचे बारा वाजले आहेत.

Swapnil S

मेघा कुचिक/ मुंबई :

गेल्या तीन दिवसांपासून मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईच्या विविध व्यवस्थांचे बारा वाजले आहेत.

फोर्ट, चर्चगेट, मंत्रालय परिसरात सध्या विविध ठिकाणी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते बंद केले आहेत. सोमवारी कामाला जाणाऱ्या नोकरदारांचे या रस्ते बंदीमुळे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण आंदोलनासाठी आझाद मैदानावरील परवानगी पोलिसांनी आणखी एका दिवसासाठी वाढवली आहे.

पोलीसांची कठोर व्यवस्था

  • आंदोलकांची संख्या : २५,०००

  • पोलिस कर्मचारी : २,०००

  • वाहतूक पोलीस : ७५०

  • आझाद मैदान परिसरातील आंदोलकांची वाहने : ४००

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता