मुंबई

Mumbai : सोलर पॅनल बसविल्यास मालमत्ता करात सूट

इमारती, आस्थापनांत सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात २ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : इमारती, आस्थापनांत सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात २ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. याबाबत पालिका लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नगरविकास विभागाची परवानगी घेण्यात येईल.

कचऱ्याचे व्यवस्थापन करणे २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना पालिकेने बंधनकारक केले. २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती - आस्थापनांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाटी लावण्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते. यानुसार मुंबईतील सुमारे साडेचार हजार सोसायट्यांमधील बहुतांशी सोसायट्यांनी आवारातच ओल्या-सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली होती.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता