'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पवईत गॅस सिलिंडर चोरीचे रॅकेट उघड, ४५ सिलिंडर जप्त

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात गॅस सिलिंडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीचे ४५ गॅस सिलिंडर जप्त केले असून अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात गॅस सिलिंडरची चोरी करणाऱ्या टोळीचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीचे ४५ गॅस सिलिंडर जप्त केले असून अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

पवई पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, चोरलेली सुझुकी बर्गमन दुचाकी ही विविध ठिकाणांहून गॅस सिलिंडर चोरण्यासाठी वापरली जात होती. तांत्रिक पाळत आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठाणे येथील रहिवासी राज चंद्रकांत कांबळे (वय १८) याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही ताब्यात केली आहे.

'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार

कर्करोगाची १३७ औषधे झाली स्वस्त; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली होती तीव्र नाराजी, २७००रु. चे औषध २७००० ला मिळणे हे नरसंहारासारखेच...

'रॉकेटबाजी'वर बंदी! आकाशात उडणारे फटाके फोडण्यास मनाई; गच्ची, गॅलरी, झोपडपट्ट्यांसह सार्वजनिक, खासगी ठिकाणी निर्बंध

Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या

इमिग्रेशन धोरण होते कठोर, ट्रम्प यांनी दिली कबुली; 'डेमोक्रॅटिक 'समवेत काम करण्याची दर्शवली तयारी