मुंबई

उद्धव ठाकरेंना धोबीपछाड देण्यासाठी शिंदे गट व मनसेमध्ये युतीचे डावपेच

देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका शिवसेनेकडून खेचून घेण्यासाठी भाजपने खास रणनीती बनवल्याचे कळते.

संजय जोग

मुंबई महापालिकेत सत्ता मिळण्यासाठी भाजपने आतापासून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने २२७ पैकी १५० जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना केली आहे. या व्यूहरचनेचा भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटाला मनसेशी युती करायला लावण्याचे डावपेच आखले आहेत. आपल्या उत्तर भारतीय मतांना धक्का लागू नये म्हणून भाजपने मनसेशी थेट युती करण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे. भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला आहे.

देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका शिवसेनेकडून खेचून घेण्यासाठी भाजपने खास रणनीती बनवल्याचे कळते. याबाबतची चर्चा ‘वर्षा’ बंगल्यावर अमित शहा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झाल्याचे समजते.

या रणनीतीनुसार, शिंदे गट हा मनसेशी युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपोआपच भाजपकडून उद्धव अंकुर फुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘नेचर’ या विज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकात नुकतेच याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

युकेमधील केम्ब्रिज विद्यापीठातील सस्तनप्राणी विकास आणि मूळपेशी जीवशास्त्र विभागाचे प्रा. माग्दालेना झर्निका-गोएत्स यांनी सांगितले की, “मूळपेशी या वेगळपणा नसलेल्या पेशी असतात, त्यामुळे त्यांच्यात बदल करून पूर्ण वाढीच्या आणि अवयववाढीसाठी आवश्यक असलेल्या विशेष पेशी तयार करणे शक्य असते. त्यामुळेच आम्ही बनवलेला उंदराच्या गर्भामध्ये केवळ मेंदूच नव्हे, तर धडकणारे हृदयही विकसित होत आहे. त्याचबरोबर संपूर्ण विकसित शरीराची निर्मिती करण्यासाठी आवश्यक अवयवही तयार होत आहेत. कृत्रिम गर्भ तयार करण्याचे अनेक वर्षांचे मानवी स्वप्न होते. त्यासाठी गेले दशकभर आम्ही अथक मेहनत घेत होतो. ते स्वप्न आता कुठेतरी सत्यात उतरताना दिसत आहे.” कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील जीवशास्त्राचे प्राध्यापक मरियन ब्रोनर म्हणाले, “मातेच्या गर्भाशिवाय गर्भ विकसित होत असल्याने त्याच्या वाढीची प्रक्रिया पाहणे शक्य होत आहे.

एखाद्या टप्प्यावर गुंतागुंत निर्माण झाल्यास ती का निर्माण झाली आणि त्यावर काय उपचार करायचे, हे पाहणे शक्य होणार आहे. सध्या अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत गर्भाचे निरीक्षण करणे शक्य होत नाही.”सध्या उंदराचा गर्भ केवळ आठ दिवसांचा आहे; पण त्याची वाढ समाधानकारक आहे. अद्यापपर्यंत तरी कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही.

शिंदे-मनसेला ७५ जागा सोडणार

भाजपने या निवडणुकीसाठी तपशीलवार तयारी केली आहे. २२७ जागांपैकी ७५ जागा या शिंदे गट व मनसेला सोडण्यात येणार आहेत, तर १५२ जागा भाजप लढणार आहे.

भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजे शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि जिंकू आणि आमचा झेंडा फडकवू. भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’ आहे. आमचे मिशन केवळ बारामती नाही. आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले