मुंबई

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

प्रतिनिधी

शौचालय घोटाळ्यात मेघा सोमय्या यांच्या सहभाग असल्याचा आरोप केल्याने अडचणीत सापडलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात या तक्रारीची गंभीर दखल घेत राऊत यांना समन्स बाजवत ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेना नेत संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू असतानाच राऊत यांनी किरीट सोमय्यासह त्यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांच्यावर शौचालय प्रकरणात घोटळ्या केल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी केवळ दहशत निर्माण व्हावी म्हणून अशा प्रकारे खोटे आरोप करून आपली बदनामी केल्याचा आरोप करून मेधा सोमय्या यांच्यावतीने अ‍ॅड .विवेकानंद गुप्ता, अनिल गलगली यांनी शिवडी येथील महानंर दंडाधिकारी न्यायालयात आयपीसी कलम ४९९, ५०० अंतर्गत खटला दाखल करून १०० कोटी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. या दाव्याची शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दखल घेत राऊत यांना समन्स बजावत ४ जुलै रोजी न्यायालयात हजर रहाण्याचे निर्देश दिले आहेत.

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!