(संग्रहित छायाचित्र) ANI
मुंबई

अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी मुंबईत 'स्नायपर' तैनात करणार

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी) सहसा सह्याद्री अतिथीगृह किंवा राजभवनात राहतात. पण यापूर्वी...

Swapnil S

मुंबई : मलबार हिल पोलिसांनी ५ आणि ६ मार्च रोजी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व गृहनिर्माण सोसायट्या आणि मालकांना त्यांच्या इमारतींच्या टेरेसवर स्नायपर (शार्प शूटर्स) तैनात करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (व्हीआयपी) सहसा सह्याद्री अतिथीगृह किंवा राजभवनात राहतात. पण यापूर्वी कधीही शार्पशूटर्सना स्थान देण्याची अशी विनंती करण्यात आलेली नाही. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे.

जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत - मुख्यमंत्री; शिंदे सेनेची ६० जागांवर बोळवण?

बेटिंग ॲप : युवराज, सोनू सूदसह अनेकांची मालमत्ता जप्त; ED ची मोठी कारवाई; उथप्पा, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती यांचाही समावेश

SIR मुळे तमिळनाडूत ९८ लाख मतदारांची नावे वगळली

कोकाटेंची अटक टळली, पण शिक्षा कायम; HC कडून १ लाखाचा जामीन मंजूर; आमदारकीवरही टांगती तलवार

बुटीबोरी एमआयडीसीत स्फोट ; ६ कामगारांचा मृत्यू