मुंबई

सुप्रीम इंजीनिअरिंगला डीआरडीओकडून मिळाल्या ऑर्डर

वृत्तसंस्था

सुप्रीम इंजीनिअरिंग लि. ने नॅशनल स्‍टॉक एक्‍स्‍चेंजला (एनएसई) पत्राद्वारे कळवले आहे की, कंपनीला मिसाईल्स युरोप कंपनीजच्‍या विकासाशी संबंधित असलेली भारत सरकारची आर अॅण्‍ड डी एजन्सी डीआरडीओकडून प्रतिष्ठित ऑर्डर मिळाली आहे.

एज-हार्डेनेबल निकेल-कोबाल्‍ट सुपरअलॉई ग्रेड एमपी३५एनसाठी युरोपमधून निर्यात ऑर्डर्स मिळाली आहे. त्या सामग्रीमध्‍ये फॉर्म्‍युला वन, स्‍पेस ऑईल व गॅस अॅप्‍लीकेशन्‍सच्‍या अत्‍यंत उच्‍च शक्तिशाली, मजबूत, लवचिक व उल्‍लेखनीय गंज-रोधक उत्‍पादन व स्‍वदेशीकरणाचा समावेश आहे.

मिसाईल्‍सच्‍या विकासाशी संबंधित भारत सरकारची आर अॅण्‍ड डी एजन्‍सी डीआरडीओला पुरवठ्याकरिता निकेल आधारित सुपरअलॉईज पुरवणार आहे. सुप्रीमकडे आधीपासूनच मान्‍यता आहे आणि नियमितपणे संरक्षण, अंतराळ व अणुऊर्जा मंत्रालयांतर्गत सर्व कंपन्‍यांना साहित्‍याचा पुरवठा करते. तसेच कंपनीला विविध व्‍यासपीठे व उप-यंत्रणांसाठी मान्‍यता मिळाली आहे- जसे एलआरएसएएम, पिन्‍नका, कोंदुरस मिसाईल्‍स, बॅटल टँक्‍स, होवित्‍झर गन, अग्‍नी, पीएसएलव्‍ही, जीएसएलव्‍ही इत्‍यादी.

महाराष्ट्रातील राजकारण भरकटत आहे!

नद्या आ वासताहेत...

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत