मुंबई

'द बंगाल फाइल्स'चा 'समस्यां'शी सामना; कायदेशीर कारवाईची विवेक अग्निहोत्रींची तयारी

'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट पूर्वेकडील राज्यात प्रदर्शित होऊ नये म्हणून पश्चिम बंगाल सरकार आणि पोलीस अधिकारी थिएटर मालकांना धमकावित असल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे. चित्रपटाचे निर्मातही असलेल्या अग्निहोत्री यांनी याबाबत आपण कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले आहे.

Swapnil S

मुंबई : 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट पूर्वेकडील राज्यात प्रदर्शित होऊ नये म्हणून पश्चिम बंगाल सरकार आणि पोलीस अधिकारी थिएटर मालकांना धमकावित असल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे. चित्रपटाचे निर्मातही असलेल्या अग्निहोत्री यांनी याबाबत आपण कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले आहे.

गुरुवारी चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी अग्निहोत्री यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल सरकार जे काही करत आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही रिट याचिका दाखल करण्याची योजना आखत आहोत, परंतु उद्या काय होईल यावर आधारित निर्णय घेऊ.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

२६ देश युक्रेनला सुरक्षा हमी देणार