प्रातिनिधिक छायाचित्र  ANI
राष्ट्रीय

महाराष्ट्र, केरळच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन मिळणार

महाराष्ट्रातील गणेशोत्सव व केरळातील ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे वेतन याच महिन्यात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गणेशोत्सव व केरळातील ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे वेतन याच महिन्यात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

संरक्षण, टपाल, दूरसंचार खात्यासह विविध केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभमिळणार आहे. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे वेतन दिले जाईल.

गणपतीवर पर्जन्यवृष्टी; राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार

चाकरमानी चल्ले गावाक! रेल्वे, एसटी, आराम बस, खासगी गाड्या निघाल्या

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटील यांना सरकारचे चर्चेचे आवाहन

SRA बिल्डरांसाठी काम करते! मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला फटकारले

असा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पाहिला नाही; भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची खोचक प्रतिक्रिया