राष्ट्रीय

दिल्लीत रसायन फॅक्टरीला आग ; तीन ठार

या आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजून २५ वाजता केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Swapnil S

दिल्ली : दिल्लीतील नरेला भागातील अलिपूर येथे रसायनाच्या फॅक्टरीला आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू जाला आहे. तर लाखो रुपयांचे सामान खाक झाले, अशी माहिती अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिली. या आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजून २५ वाजता केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग