राष्ट्रीय

ज्ञानवापीतील पूजेसंबंधातील याचिकेची सुनावणी १५ फेब्रुवारीला

Swapnil S

वाराणसी : वाराणसीच्या एका न्यायालयाने गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजेला परवानगी दिलेल्या अंजुमन इंतेजामिया समितीच्या याचिकेवर सुनावणी करण्याची तारीख निश्चित केली आहे, असे हिंदू बाजूच्या वकिलांनी सांगितले. अधिवक्ता एम. एम. यादव म्हणाले की, त्यांनी जिल्हा न्यायाधीश अनिल कुमार यांना सांगितले की, अलाहाबाद उच्च न्यायालयात १२ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने आता जिल्हा न्यायालयात सुनावणी घेण्याचा काही अर्थ नाही. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी ठेवली.

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

"प्रफुल्ल पटेल लाज बाळगा..."; मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातल्यावरून शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावले खडेबोल

मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

Flying Taxi : आता उडत जायचं! भारतात सुरू होतेय फ्लाइंग टॅक्सी, आनंद महिंद्रांनी शेअर केले डिटेल्स

"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र