तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (संग्रहित छायाचित्र, PTI)
राष्ट्रीय

हिंदी हा मुखवटा, संस्कृत हा खरा चेहरा - स्टॅलिन

हिंदी हा मुखवटा असून संस्कृत हा खरा चेहरा आहे. हिंदीची जबरदस्ती केल्याने १०० वर्षांत २५ उत्तर भारतीय भाषा संपल्या आहेत.

Swapnil S

चेन्नई : हिंदी हा मुखवटा असून संस्कृत हा खरा चेहरा आहे. हिंदीची जबरदस्ती केल्याने १०० वर्षांत २५ उत्तर भारतीय भाषा संपल्या आहेत, अशी टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी केली.

स्टालिन यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकून सांगितले की, हिंदीमुळे प्राचीन भाषा संपत आहेत. उत्तर प्रदेश व बिहार हे कधीही हिंदी क्षेत्र नव्हते. त्यांच्या स्वत:च्या भाषा विस्मरणात गेल्या आहेत. हिंदीने भोजपुरी, मैथिली, अवधी, ब्रज, बुंदेली, गढ़वाली, कुमाऊंनी, मगही, मारवाड़ी, मालवी, छत्तीसगढ़ी, संथाली, अंगिका, हो, खरिया, खोरठा, कुरमाली, कुरुख, मुंडारी आदी भाषा संपवल्या आहेत. तमिळ जनतेवर हिंदी व संस्कृतची आर्य संस्कृती थोपवू नये, असा त्याचा उद्देश होता.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढणार

MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

मतवारी दुष्काळाची! छतावरचं पाणी, घरासमोरची टाकी; ब्राझीलची दहा लाख टाक्यांची चळवळ

नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही