PM
राष्ट्रीय

जेडीयूची २९ डिसेंबरला दिल्लीत बैठक

इंडिया आघाडीची बैठक १९ डिसेंबरला होत असून त्यानंतर ही बैठक होत आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : येत्या २९ डिसेंबर रोजी संयुक्त जनता दलाची (जनता दल युनायटेड) कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होत असून त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपचा मुकाबला करण्यासाठी इंडिया आघाडीत नव्या हालचाली होण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. संयुक्त जनता दलाचे अध्यक्श रीजीव रंजन सिंह यांनी ही बैठक बोलाविली आहे. इंडिया आघाडीची बैठक १९ डिसेंबरला होत असून त्यानंतर ही बैठक होत आहे, हे विशेष म्हत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.

पुण्यापाठोपाठ ठाण्यातही महायुती तुटली! अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

मुंढवा जमीन : ३०० कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत तेजवानीचे 'मौन'च

"आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली तर..."; पुण्यात अजित पवारांच्या NCP सोबत का नाही लढणार? फडणवीसांनी केलं स्पष्ट

PMC Elections 2025 : पुण्यात महाविकास आघाडीचं ठरलं! एकत्र निवडणूक लढणार; मनसेबाबतचा निर्णय...

BMC Election : मुंबईत महायुती एकत्र लढण्यास सज्ज; मविआत मनसेवरूनच मतभेद