PM
राष्ट्रीय

आता  ‘अयोध्या धाम’ रेल्वे स्थानक

या स्थानकाचे उद््घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबरला होणार आहे.

Swapnil S

अयोध्या : अयोध्येत राममंदिर स्थापनेसाठी होणाऱ्या सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेता तेथील रेल्वेस्थानकही विमानतळासारखे आधुनिक व सुविधायुक्त केले जात आहे. अशावेळी आता त्या स्तानकाचे नाव बदलून अयोध्याधाम असे केले जाणार आहे. या स्थानकाचे उद््घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबरला होणार आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली