राष्ट्रीय

दिल्लीत दोन कारच्या धडकेत एक ठार

या अपघातासंबंधात अधिक चौकशी करण्यात येत असून सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कीर्ती नगर परिसरात बुधवारी सायंकाळी दोन कारच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. दोन कार दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. पोलिसांना यातील एका मोटारीच्या चालकाच्या आसनावर वंश जॉली हे मृतावस्थेत आढळले तर दुसरी कार राजेश अरोरा हा चालवीत होता.जॉली हा मानसरोवर गार्डन परिसरातील रहिवासी होता. या अपघातासंबंधात अधिक चौकशी करण्यात येत असून सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस