राष्ट्रीय

स्पेसएक्सच्या रॉकेटमधून दोन उपग्रह प्रक्षेपित

दोन स्टार्टअप्स 'पिक्सेल स्पेस' आणि 'ध्रुवा स्पेस' यांनी कॅलिफोर्नियातील व्हॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून बुधवारी स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकटच्या सहाय्याने आपले उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले.

Swapnil S

नवी दिल्लीः दोन स्टार्टअप्स 'पिक्सेल स्पेस' आणि 'ध्रुवा स्पेस' यांनी कॅलिफोर्नियातील व्हॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून बुधवारी स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकटच्या सहाय्याने आपले उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले. 'पिक्सेल'च्या तीन फायरफ्लाय उपग्रहांच्या प्रक्षेपणाने पृथ्वीचे अधिक जवळून आणि स्पष्ट निरीक्षण करता येणार आहे.

हैदराबादस्थित ध्रुवा स्पेसने आपला पहिला व्यावसायिक 'लीप-१' उपग्रह प्रक्षेपित केला असून यात ऑस्ट्रेलियातील अकुला टेक आणि एस्पर सॅटेलाइट्स या कंपन्यांचे पेलोड्स आहेत. हा उपग्रह ध्रुवा स्पेसने दोन ऑस्ट्रेलियन कंपन्यांसाठी केलेला पहिला "होस्टेड पेलोड मिशन" आहे.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई