राष्ट्रीय

केजरीवाल यांना हटविण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर हायकोर्ट नाराज

या प्रकारची सातत्याने मागणी केली जात आहे ते योग्य नाही. कारण हा बॉण्डपटातील अनुषंगाने येणारा भाग नाही, असे उच्च न्यायालयाने खडसावले.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका एकापाठोपाठ एक दाखल केल्या जात असल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली.

या प्रकारची सातत्याने मागणी केली जात आहे ते योग्य नाही. कारण हा बॉण्डपटातील अनुषंगाने येणारा भाग नाही, असे उच्च न्यायालयाने खडसावले. न्यायालयाला राजकीय गदारोळात गुंतविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्य न्यायाधीश मनमोहन यांनी याचिकाकर्ते व ‘आप’चे माजी आमदार संदीपकुमार यांना खडसावले आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असा इशारा दिला.

Mumbai: इमारतच अस्तित्वात नाही, तरी १४३ मतदार; बोरिवलीतील धक्कादायक प्रकार; कोऱ्या ओळखपत्रांद्वारे ‘वोट चोरी’

महासत्तेची महत्त्वाकांक्षा बाळगणे गैर नाही पण...; रघुराम राजन यांनी दिला इशारा

BMC निवडणुकीसाठी शिंदे यांचे १० हजार कोटींचे बजेट; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमण; शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर अडचणीत; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश