राष्ट्रीय

चमोली दुर्घटनाप्रकरणी तिघांना अटक

अलकनंदा नदीच्या काठावरील नमामी गंगे प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मरचा १९ जुलै रोजी स्फोट होऊन १६ जण ठार

नवशक्ती Web Desk

चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथे १९ जुलै रोजी विद्युत ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटना प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. चमोली येथे अलकनंदा नदीच्या काठावरील नमामी गंगे प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मरचा १९ जुलै रोजी स्फोट होऊन १६ जण ठार आणि ११ जण जखमी झाले होते. या प्रकरणी सहाय्यक अभियंता हरदेवलाल आर्या, लाइनमन महेंद्र सिंग आणि सुपरवायझर पवन चमोला यांना अटक झाली आहे. त्यांच्यावर हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली