राष्ट्रीय

आज वर्षातील सर्वात लहान दिवस; जाणून घ्या काय आहे कारण?

या घटनेला Winter Solstice म्हणजे 'हिवाळी संक्रांती' असे म्हणतात. आज 22 डिसेंबर असल्याने फक्त ७ सात १४ मिनिटांचा दिवस असणार आहे. हा योग वर्षातून फक्त एकदा 22 डिसेंबरच्या दिवशी येतो.

Swapnil S

डिसेंबर महिना सुरु असल्याने वर्ष संपण्यात जमा आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात एक भौगोलिक घटना घडते, ज्यामुळे 22 डिसेंबर रोजी वर्षभतील सर्वात लहान दिवस असतो. तर, रात्र ही सर्वात मोठी असते. या घटनेला Winter Solstice म्हणजे 'हिवाळी संक्रांती' असे म्हणतात. आज 22 डिसेंबर असल्याने फक्त ७ सात १४ मिनिटांचा दिवस असणार आहे. हा योग वर्षातून फक्त एकदा 22 डिसेंबरच्या दिवशी येतो.

हिवाळी संक्राती ही घटना वातावरणात झालेल्या बदलामुळे घडते. आजच्या दिवशी सूर्य हा धरतीपासून जास्त अंतरावर असतो. यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर जास्त वेळ असते.या दिवशी पृथ्वी आपल्या अक्षावर फिरताना जवळपास 23.4 अंश झुकलेली असते. यामुळे ही घटना घडते. कारण प्रत्येक गोलार्धाला वर्षभरात वेगवेगळ्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो.

Solstice हा एक लॅटिन शब्द असून Solstim पासून तयाार झाला आहे. याच्यातील सोल या शब्दाचा अर्थ सूर्य आणि सेस्टेयर या शब्दाचा स्थिर उभे राहणे असा होतो. या दोन्ही शब्दांचा मिळून 'सॉल्स्टिस' (Solstice)

हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ सूर्य स्थिर असणे असा होतो. सूर्याच्या गतीत झालेल्या या बदलामुळे 22 डिसेंबर रोजीचा दिवस सर्वात लहान आणि रात्र सर्वात मोठी असते. 22 डिसेंबर रोजी सूर्योदय आणि सूर्यास्त होताना बघितल्यास आपल्याला या घटनेचा अनुभव घेता येईल. याशिवाय अंधार झाल्यानंतर घराबाहेर पडून तारे बघून देखील आपल्याला या क्षणाचे साक्षीदार होता येईल.

या शहरात असते फक्त ४० मिनिटांची रात्र

तसेच नॉर्वे शहरात हेमरफेस्ट नावाची एक जागा आहे. ज्याठिकाणी फक्त ४० मिनिटांची रात्र असते. याठिकाणी रात्री 12:43 वाजता सूर्यास्त होतो, नंतर ४० मिनिटांनी सूर्य उगवतो. तसेच मे ते जुलैदरम्यान तब्बल अडीच महिने या ठिकाणी सूर्य मावळत नाही. हेमरफेस्टच्या आश्चर्यामुळे नॉर्वेला 'मध्यरात्री सूर्य उगवणारा देश' असेही म्हणतात.

Mumbai : रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

निसर्गरम्य, पर्यटनप्रेमी माथेरान झालं १७६ वर्षांचं; सह्याद्रीच्या कुशीतील चिमुकले गाव पर्यटकांचे बनले आवडते

Thane : दिव्याला मिळाला ४००६११ हा स्वतंत्र पिनकोड; दीर्घकालीन मागणी अखेर पूर्ण

Mumbai : लाइफ गार्ड ३ ते ४ किमीचा एरिया कव्हर करणार; चौपाट्यांवर १२६ लाइफ गार्ड, अतिरिक्त आयुक्तांची स्थायी समितीत माहिती

ठाण्यातील सर्व मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा