राष्ट्रीय

आरेतील वृक्षतोडबंदी पुढील सुनावणी पर्यंत कायम

न्या. एस. आर. भट व न्या. सुधांशू धुलिया यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ३० ऑगस्ट रोजी करण्याचे ठरवले आहे

वृत्तसंस्था

पुढील सुनावणी होईपर्यंत आरे कॉलनीतील वृक्षतोडबंदी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. प्रस्तावित सरन्यायाधीश उदय उमेश लळीत, न्या. एस. आर. भट व न्या. सुधांशू धुलिया यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ३० ऑगस्ट रोजी करण्याचे ठरवले आहे.

आरे कॉलनीत कोणतेही झाड तोडणार नाही, असे प्रतिज्ञापत्र एमएमआरसीएलच्या वतीने न्यायालयात सादर केले. याचिकादारांतर्फे वरिष्ठ वकील अनिता शेणॉय यांनी जमीन समतल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

भटक्या विमुक्तांचा आभासी मुक्ती दिन!

भूपेनदा (डॉ. भूपेन हजारिका) यांना आदरांजली

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी