राष्ट्रीय

'डॉगेश भाई'समोर छपरीगिरी नको! रीलसाठी तरुणाने स्टंट करताच कुत्र्याने जे केलं ते पाहून तुम्हीही हसाल, Video झाला व्हायरल

आजकाल रीलसाठी लोकं कुठेही, काहीही करण्यास तयार असतात. रस्ता, माणसं, प्राणी… कोणाचाही विचार न करता थेट कॅमेऱ्यासमोर स्टंट सुरू. मात्र, अशाच एका तरुणाला स्टंट चांगलाच अंगलट आला आहे.

नेहा जाधव - तांबे

आजकाल रीलसाठी लोकं कुठेही, काहीही करण्यास तयार असतात. रस्ता, माणसं, प्राणी… कोणाचाही विचार न करता थेट कॅमेऱ्यासमोर स्टंट सुरू. मात्र, अशाच एका तरुणाला स्टंट चांगलाच अंगलट आला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यात एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. तो स्टंट करताना Backflip मारतो तेवढ्यात बाजूला फिरणाऱ्या दोन कुत्र्यांपैकी एकाचा पारा चढतो. मग काय 'डॉगेश भाई' थेट त्या तरुणाच्या मागे लागतो. ही धावपळ आणि घाबरलेला तरुण पाहून नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.

या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. एका युजरने लिहिलंय, "पुढचा भाग कुठे आहे? मला तोच पाहायचाय!" तर दुसरा विचारतो, "काय वाटतं, कुत्रा चावला असेल का?" तर एकाने थेट लिहिलंय, "Respect for Dogesh Bhai!"

हा मजेशीर व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहणार नाही!

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता