दगडी चाळ फेम अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा काल थाटात संप्पन्न झाला आहे.  
फोटो

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा संपन्न! केले फोटो शेअर

Swapnil S
दगडी चाळ फेम अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा काल थाटात संप्पन्न झाला आहे.
पूजाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत साखरपुडा केला आहे.
पूजाने साखरपुड्याच्या दिवशी हिरव्या रंगाची पैठणी परिधान केली होती त्याचबरोबर नाकात नथ, गळ्यात हार असा लुक केला होता.
सिद्धेश क्रीम कलरचा सदरा परिधान केला आहे.
त्यानंतर दोघांनाही हॉलमध्ये देखील फोटोशूट केला आहे.
त्यामध्ये दोघांनी व्हाइट कलरचे ड्रेस घातला आहे.
या सगळ्या फोटोंमध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत.
पूजाला अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर साखपुडायच्या शुभेच्या दिल्या आहेत.

ठाण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Jalna : सरकारसोबतची चर्चा निष्फळ; मनोज जरांगेंचे अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने केली इच्छामरणाची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र

काय सांगता! दादरचा 'अशोक वडा पाव' जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत; टॉप ४० मध्ये मिळवले स्थान