All Photo You Tube Vaishalis Recipe
फोटो

Vitamin B12 चे पोषण देणारी दह्याची स्वादिष्ट चटणी; जाणून घ्या रेसिपी

Kkhushi Niramish
दही हा Vitamin B12 चा खजिना आहे. दही आणि दह्याच्या पदार्थातून तुम्हाला Vitamin B12 ची उणीव भरून काढता येते. जाणून घ्या दह्याच्या चटणीची खास रेसिपी - साहित्य - दही, धना-जीरे पूड, मीठ, कोथिंबीर फोडणीसाठी जीरे, मोहरी, लसून, लाल मिरची, लाल तिखट सर्व प्रथम दही फेटून घ्या.
दह्यात मीठ, जीरे - धने पूड घालून पुन्हा चांगले फेटून घ्या.
त्यात कोथिंबिर घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.
पॅनमध्ये तेल घालून त्यात जिरे, मोहरी, लसून, कढीपत्ता, लाल मिरची स्टेप बाय स्टेप घाला, लसून लाल होऊ द्या. त्यानंतर त्यात लाल तिखट घाला. मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्या.
हे फोडणी दिलेले मिश्रण दह्यात घालून चांगले एकजीव करून घ्या.
हे मिश्रण छान एकत्र करा. दह्याची स्वादिष्ट चटणी तयार आहे.

गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

इंजिनिअर ते करणी सेनेची महिला प्रमुख, रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातची नवी मंत्री, अवघ्या तीन वर्षात मिळवलं यश

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

'बदला' घेण्यासाठी महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर