आयरा आणि नुपूरचे जल्लोषात लग्न पार पडले. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
फोटो

आयरा-नुपूरचे ख्रिश्चन पध्दतीने लग्न; लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

उदयपुरमध्ये नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीच्या सहवासात हा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.

Swapnil S
उदयपुरमध्ये नातेवाईक आणि मित्रमैत्रिणीच्या सहवासात हा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. आयरा आणि नुपूरने ख्रिश्चन पध्दतीने लग्न केल्याचे समोर आलं आहे. मोठ्या जल्लोषात आयरा आणि नुपूरने लग्न केल.
लग्नात वधू आयराने पांढरा रंगाचा गाऊन परिधान केला होता. मॅचिंग ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपने आयराने तिचा साधा लूक केला. परंतू या लुकमध्ये आयरा फारचं गोड दिसतं होती.
तर नुपूर शिखरेने राखाडी रंगाचा फॉर्मल सूट घातला.

दोघांनी एकमेकांचा हाथ पकडून एन्ट्री केली. उपस्थित वऱ्हाड्यांनी दोघांवरही फुलांचा वर्षाव केला. आयरा आणि नुपूरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आणि लग्नासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

लाडक्या लेकीला वधूच्या वेषात पाहून आमिर खानही भावूक झाला.
आमिरने स्वता: आपल्या मूलीची ओढणी सेट केली.
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा 3 जानेवारीला वांद्रा येथे आलिशान हॉटेलमध्ये लग्न नोंदणी पध्दतीने केले.

शिक्षण क्षेत्रातील विषमता आणि आंबेडकर

राक्षसी बहुमतापेक्षा मोठी जनशक्ती

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा