फोटो

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा हॉट लाल साडीमधला लूक पाहा

Swapnil S
मानुषी छिल्लर ही भारतीय मॉडेल असून २०१७ च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची विजेती आहे. या पूर्वी तिने 'फेमिना मिस इंडिया' २०१७ हा किताब २५ जून २०१७ रोजी मिळवला होता. 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे.
मानुषी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिला लाल कलर हा खूप आवडतो असे ती एका इंटरव्हिवमध्ये बोलली होती. या शिवाय तिने या फोटोंना 'लव्ह फॉर रेड साडी',असे कॅप्शन दिले आहे.
मानुषीने अक्षय कुमारसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटात ती अक्षयसोबत दिसली होती.

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

नेपाळमधील प्रलय ही तर २०५० ची नांदी

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे !

आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सकाळची सुरुवातच चुकीची होतेय? किडनीवर परिणाम करणाऱ्या 'या' सवयी जाणून घ्या