फोटो

राम मंदिर सोडून सारा अली खान पोहोचली घृष्णेश्वराच्या दर्शनाला!

Swapnil S
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे
आपले सिनेमे आणि अभिनयाच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. व्यावसायिकसह वैयक्तिक आयुष्यातील सर्व अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
22 जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी अयोध्येत होते. तथापि, खान कुटुंबातील कोणीही (सैफ अली खान कुटुंब) तेथे उपस्थित नव्हते. सोहळ्याचे निमंत्रण न मिळालेली सारा अली खान मात्र भोलेबाबाच्या दरबारात पोहोचली.
२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला. या सगळ्यात सारा अली खानने महाराष्ट्रातील औरंगाबादपासून 20 किमी अंतरावर वेरूळ गावातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भोलेनाथाचे दर्शन घेतले.

Mumbai : १० कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा; २ महिलांना पोलीस कोठडी, मराठी अभिनेत्रीचाही सहभाग

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

'पटक पटक के मारुंगा…' एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टला जाणाऱ्या प्रवासी महिलेला ऑटोचालकाकडून धमकी; Video व्हायरल

पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी; निवडणुकीच्या युती-आघाड्यांची नव्याने मांडणी