शीतलामाता गुरुग्राम मंदिर X- @DC_Gurugram
शीतला माता मूर्ती गुरुग्राम मंदिर, पूजेनिमित्त खास सजावटशीतलामाता मंदिर पटना, सप्तमी पूजना निमित्त मंदिरावर आकर्षक सजावटपटना येथील मंदिरातील शीतलामातेची मूर्ती, भाविकांनी केली मनोभावे पूजाभकरी मारवाड किल्ल्यात भव्य शीतलामाता मंदिर आहे.भकरी मारवाड येथील किल्ल्याचा बुरुज आहे. शीतलामातेच्या दर्शनासह लोक हा किल्लाही पाहतात.भकरी मारवाड किल्ला औरंगजेबाला ५ वेळा आक्रमण करूनही जिंकता आला नाही. यासाठी स्थानिक किल्ल्यातील शीतलामातेच्या शक्तीमुळे हे शक्य झाल्याचे मानतात.उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे शीतला मातेचे जुने मंदिर आहे. सन ५४२ पासून इथे हे मंदिर असल्याची माहिती आहे. माऊ येथे पोखरा माता मंदिरा जवळ एक सुंदर शीतलामाता मंदिर आहे.आसामच्या नागाव येथील लुमडिंग शहरातील harulongpher shitalabari मातेचे देखणे मंदिर आहे.