सोलकढी पचन सुधारण्यास मदत करते आणि पोटाला थंडावा देते.उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करून डिहायड्रेशनपासून बचाव करते.सोलकढी इम्युनिटी वाढवून शरीर ताजेतवाने ठेवते.नारळाच्या दुधामुळे शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते.वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सोलकढी हलके आणि आरोग्यदायी पेय मानले जाते.कोकममुळे ॲसिडिटी आणि पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते.जेवणानंतर सोलकढी प्यायल्यास तोंडाची चव वाढते आणि पचन चांगले होते.(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)