PM
क्रीडा

नवकिरण मंडळातर्फे कला, क्रीडा महोत्सवाचे आयोजन

३ डिसेंबर रोजी नृत्य स्पर्धा होणार असून यासाठी राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, पारंपरिक लोकनृत्य हे विषय बंधनकारक असतील

Swapnil S

मुंबई : चार बंगला, अंधेरी पश्चिम येथील नवकिरण मंडळातर्फे कला, क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली ४८ वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या या मंडळातर्फे २० डिसेंबर रोजी शरीरसौष्ठव स्पर्धा भरवण्यात येईल. २३ डिसेंबर रोजी नृत्य स्पर्धा होणार असून यासाठी राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, पारंपरिक लोकनृत्य हे विषय बंधनकारक असतील. २३ व २४ डिसेंबर रोजी आंबोलीतील हेलन गार्डनमध्ये सर्कल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धांमध्ये नाव नोंदवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ९८२०३७२८०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश