ANI
क्रीडा

हार्दिकला विश्रांती दिल्याने गंभीरची रोहितवर टीका

दीपक हुडासारखा खेळाडू असताना त्याची निवड करणे योग्य ठरले असते. वेळप्रसंगी तो षटकेही टाकू शकला असता

वृत्तसंस्था

हाँगकाँगविरुद्ध हार्दिक पंड्याला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिल्याने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कर्णधार रोहित शर्मावर टीका केली आहे. “मी हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंतला कधीच घेतले नसते. मूळात हार्दिकला विश्रांती देण्याची गरज नव्हती, असे मला वाटते. त्यातच आपल्याकडे दीपक हुडासारखा खेळाडू असताना त्याची निवड करणे योग्य ठरले असते. वेळप्रसंगी तो षटकेही टाकू शकला असता. दिनेश कार्तिकच्या जागी पंतला संधी दिली असती तरी चालले असते,” असे गंभीर म्हणाला.

मुंबईकरांचे पाणी महागणार! ६ ते ७ टक्के पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव; तलाव अर्धे भरल्यानंतर अंमलबजावणी

भारताला फटका बसणार? रशियातून तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द

...आणि लवकरच विजेचीही दरवाढ; वीज बिलात स्थिर आकार वाढवण्याचा प्रस्ताव

राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर

आजचे राशिभविष्य, १८ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत