PM
क्रीडा

पुण्याच्या चिंतामणीला सुवर्ण

चिंतामणी राऊत हा विशेष मुलगा आहे. त्याचे वडील बाळासाहेब राऊत आणि कुटुबीयांनी हडपसररहून पुदुच्चेरी येथे राहून चिंतामणीला स्पेशल पॉवरलिफ्टींग खेळाडू म्हणून तयार केले.

Swapnil S

वाल्हे : मलेशियामध्ये १८ डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएफ वर्ल्ड स्पेशल ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्यातील पुरंदर तालुक्यातील वीर गावच्या चिंतामणी राऊतने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.

चिंतामणी राऊत हा विशेष मुलगा आहे. त्याचे वडील बाळासाहेब राऊत आणि कुटुबीयांनी हडपसररहून पुदुच्चेरी येथे राहून चिंतामणीला स्पेशल पॉवरलिफ्टींग खेळाडू म्हणून तयार केले. स्पेशल ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत २७ देश सहभागी झाले होते. त्यात चिंतामणी राऊतने ९३ किलो वजनी गटात या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले. चिंतामणीचे प्रशिक्षक टी. बाकीराज आहेत.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

कोल्हापुरी चप्पल वाद: प्राडाविरोधातील जनहित याचिका फेटाळली; तुमचा दावा करण्याचा अधिकार काय? - न्यायालय

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

संजय राऊत मानहानी प्रकरण : नारायण राणेंना धक्का; समन्स रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

NATO ची भारत, चीन, ब्राझीलला धमकी; रशियाशी व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के टॅरिफ