क्रीडा

राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या तिहेरी उडीत 'या' खेळाडूंनी केली भारताच्या खात्यात सुवर्ण व रौप्यपदक जमा

भारताच्या एल्डहोस पॉल आणि अब्दुल्ला अबु बकर यांनी पुरुषांच्या तिहेरी उडीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले.

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी दहाव्या दिवशी भारताच्या एल्डहोस पॉल आणि अब्दुल्ला अबु बकर यांनी पुरुषांच्या तिहेरी उडीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले.

तिहेरी उडीच्या अंतिम फेरीत एल्डहोस पॉलने १७.०३ मीटर उडी मारून सुवर्णपदक पटकाविल्यानंतर अब्दुल्ला अबुबकर याने १७.०२ मीटर उडी मारून रौप्यपदक भारताच्या खात्यात जमा केले. या दोघांप्रमाणेच प्रवीण चिथ्रावेल यानेही चमकदार खेळ केला; पण तो चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्यपदक थोडक्यात हुकले.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट