क्रीडा

IND Vs PAK, ICC U19 World Cup 2026: भारताची आज पाकिस्तानशी लढत

पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या भारताला आता आशिया चषकातील अंतिम फेरीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली आहे. आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-सिक्स गटातील सामन्यात भारताची लढत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

Swapnil S

बुलावायो : पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या भारताला आता आशिया चषकातील अंतिम फेरीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली आहे. आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-सिक्स गटातील सामन्यात भारताची लढत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

भारताला १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून १९१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले. आता आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारच्या सामन्यासाठी सचिन तेंडुलकरने भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करत मोलाच्या टिप्स दिल्या.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके