क्रीडा

T20 World Cup 2022 : भारताचा नेदरलँडवर सहज विजय, गुणतालिकेत अव्वल स्थान

या विजयासह भारताने गट 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.

वृत्तसंस्था

भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना आज सिडनी क्रिकेट मैदानावर पार पडला. उत्तम फलंदाजी आणि नंतर भक्कम गोलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना 56 धावांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करत 179 धावा केल्या. यानंतर नेदरलँड्सच्या संघाला १२३ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले, त्यामुळे भारताने ५६ धावांनी सामना जिंकला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली.  गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून नेदरलँडला अधिक धावा करू दिल्या नाहीत. या विजयासह भारताने गट 2 च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा