संग्रहित छायाचित्र 
ठाणे

गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी - अंबादास दानवे

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

Swapnil S

एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेचा उदोउदो करत असताना विद्यार्थ्यांचे संरक्षण सरकार करू शकत नाही. एकप्रकारे सरकारची शो बाजी सुरू आहे. उरण, बेलापूर, मीरा भाईंदरसारख्या घटना ताज्या असताना शाळेत अशी घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या गुन्हेगारांना आंध्र प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे शिक्षा दिली तशी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

येणाऱ्या काळात अशा गुन्ह्यांना विरोधात जनआक्रोश होईल. या अत्याचाराला बळी पडलेल्या भगिनी हिंदू नाही का? असा सवाल करत या घटनेचा दानवे यांनी तीव्र निषेध नोंदवला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी