ठाणे

अनाथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

घरी अनाथ अल्पवयीन पीडितेवर तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सदरील तक्रार काशीगाव पोलीस ठाण्यात वर्ग होऊन त्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

भाईंंदर : एका अनाथ मुलीला तिच्या मावशाने पालनपोषण करून तिला वाढविले आणि त्याच अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत बलात्कार केल्याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०२१ पासून १ मार्च २०२४ पर्यंत अल्पवयीन पीडित मुलीचा मावसा व आरोपी शंकर नाथ यांनी काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत त्यांच्या राहते.

घरी अनाथ अल्पवयीन पीडितेवर तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सदरील तक्रार काशीगाव पोलीस ठाण्यात वर्ग होऊन त्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदरील गुन्ह्याचा तपास काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मनोरे हे करत आहेत.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार