नेहा जाधव - तांबे

गेले १० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. सुरुवातीच्या काळात दै. पुढारी, दै. प्रहार येथे कॉलेज रिपोर्टर म्हणून काम केले असून पुढे सा. विवेक, थिंक महाराष्ट्र आणि एमपीसी न्यूज येथे ८ वर्ष उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. तसेच मटा, सामना, सा. विवेक, दिव्य मराठी अशा विविध वर्तमानपत्रात सामाजिक विषयांवरील लेख प्रसिद्ध. चालू घडामोडी, अनुभव, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लेखनाची आवड.
Connect:
नेहा जाधव - तांबे
logo
marathi.freepressjournal.in