Valentine’s Week : फक्त प्रेम नाही तर आरोग्यही! Kiss केल्याने होतात महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या हेल्थ सीक्रेट

व्हॅलेंटाईन वीकमधील एक खास दिवस म्हणजे किस डे (Kiss Day). दरवर्षी १३ फेब्रुवारीला साजरा केला जाणारा हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आणि नात्यातील जवळीक वाढवण्याचा सुंदर क्षण मानला जातो.
Valentine’s Week : फक्त प्रेम नाही तर आरोग्यही! Kiss केल्याने होतात महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या हेल्थ सीक्रेट
Published on

व्हॅलेंटाईन वीकमधील एक खास दिवस म्हणजे किस डे (Kiss Day). दरवर्षी १३ फेब्रुवारीला साजरा केला जाणारा हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा आणि नात्यातील जवळीक वाढवण्याचा सुंदर क्षण मानला जातो. केवळ रोमँटिक जोडप्यांसाठीच नव्हे, तर प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास आहे.

Valentine’s Week : फक्त प्रेम नाही तर आरोग्यही! Kiss केल्याने होतात महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या हेल्थ सीक्रेट
Valentine’s Week : नातं अधिक घट्ट करणारा Hug Day; मिठी मारल्याने नक्की काय होतं?

Kiss Day का साजरा केला जातो?

'किस डे' हा व्हॅलेंटाईन वीकमधील शेवटच्या दिवसांपैकी एक आहे. या दिवशी जोडीदार एकमेकांप्रती प्रेम, विश्वास आणि आपुलकी व्यक्त करतात. चुंबन हे केवळ आकर्षणाचे प्रतीक नसून, ते भावनिक जवळीक आणि नात्यातील बांधिलकी दर्शवते.

Valentine’s Week : फक्त प्रेम नाही तर आरोग्यही! Kiss केल्याने होतात महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या हेल्थ सीक्रेट
Valentine’s Day Special : रेड ड्रेसमध्ये दिसा क्लासी आणि ट्रेंडी! परफेक्ट लूकसाठी पाहा Photo's

चुंबनाचे आरोग्यदायी फायदे

1. तणाव कमी होतो: चुंबन घेतल्याने शरीरात ऑक्सिटोसिन आणि डोपामाइनसारखे हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे मन प्रसन्न होते.

2. नातं अधिक घट्ट होतं: किस केल्याने भावनिक बंध अधिक मजबूत होतात.

Valentine’s Week : फक्त प्रेम नाही तर आरोग्यही! Kiss केल्याने होतात महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या हेल्थ सीक्रेट
Valentine’s Gift Idea: गुलाब-चॉकलेट्स विसरा! वाचा Valentine’s Day साठी खास गिफ्ट आयडियाज

3. रक्तदाब नियंत्रित राहतो: संशोधनानुसार चुंबनामुळे हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

4. इम्युनिटी वाढण्यास मदत: काही अभ्यासानुसार चुंबनामुळे प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते.

Valentine’s Week : फक्त प्रेम नाही तर आरोग्यही! Kiss केल्याने होतात महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या हेल्थ सीक्रेट
Valentine’s Week : नातं मजबूत करणारा Promise Day; जोडीदाराला द्या खास वचन

'किस डे' हा केवळ एक दिवस नसून, नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा साजरा करण्याचा क्षण आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, एक छोटंसं चुंबनही नात्यातील गोडवा वाढवू शकतं.

logo
marathi.freepressjournal.in