

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज (दि.३०) राष्ट्रवादीकडून उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ३० उमेदवारांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज तिसरी व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी :
प्रभाग क्रमांक २३ मुरारी बच्चनचंद्र झा
प्रभाग क्रमांक २६ सुरेंद्र लांडगे
प्रभाग क्रमांक ३८ मयुरी महेश स्वामी
प्रभाग क्रमांक ३९ सुमन इंद्रजीत सिंग
प्रभाग क्रमांक ४७ भक्ती नाथन चेट्टी
प्रभाग क्रमांक ५९ राकेश कोहल्हो
प्रभाग क्रमांक ६१ आफरीन तोले
प्रभाग क्रमांक ६३ मालीकचंद यादव
प्रभाग क्रमांक ७९ ट्विंकल परमार
प्रभाग क्रमांक ८३ सुरेखा सरोदे
प्रभाग क्रमांक ८८ प्रविणा सावंत
प्रभाग क्रमांक ८७ संदीप उधारकर
प्रभाग क्रमांक १०२ झाहीद खान
प्रभाग क्रमांक ९४ रश्मी मालुसरे
प्रभाग क्रमांक १४१ सौरभ साठे
प्रभाग क्रमांक १२३ भारती बावदाने
प्रभाग क्रमांक १५८ वर्षा तुळसकर
प्रभाग क्रमांक १४९ निखिल भिलये
प्रभाग क्रमांक १६२ संतोष गवळी
प्रभाग क्रमांक १६० प्रदीप पोखरकर
प्रभाग क्रमांक १८३ राजेश्री खाडे
प्रभाग क्रमांक १७४ शबाना खान
प्रभाग क्रमांक १८८ खुशी नंदपल्ली
प्रभाग क्रमांक १८६ अरुणा खंदारे
प्रभाग क्रमांक १९३ अभिजीत नागवेकर
प्रभाग क्रमांक १८९ आशा भालेकर
प्रभाग क्रमांक १९६ निलम कांबळे
प्रभाग क्रमांक १९४ पूजा पवार
प्रभाग क्रमांक २०७ सौरभ पेडणेकर
प्रभाग क्रमांक २०६ रामवचन मुराई
प्रभाग क्रमांक ३ – मनिष दुबे
प्रभाग क्रमांक ४८ – सिरील पिटर डिसोझा
प्रभाग क्रमांक ६२ – अहमद खान
प्रभाग क्रमांक ७६ – बबन रामचंद्र मदने
प्रभाग क्रमांक ८६ – सुभाष जनार्दन पाताडे
प्रभाग क्रमांक ९३ – सचिन तांबे
प्रभाग क्रमांक ९६ – श्रीमती आयेशा शाम्स खान
प्रभाग क्रमांक १०९ – सज्जू मलिक
प्रभाग क्रमांक ११३ – शोभा रत्नाकर जाधव
प्रभाग क्रमांक १२५ – हरिश्चंद्र बाबालिंग जंगम
प्रभाग क्रमांक १३५ – अक्षय मोहन पवार
प्रभाग क्रमांक १४० – ज्योती देविदास सदावर्ते
प्रभाग क्रमांक १४३ – रचना रविंद्र गवस
प्रभाग क्रमांक १४६ – भाग्यश्री राजेश केदारे
प्रभाग क्रमांक १४८ – सोमू चंदू पवार
प्रभाग क्रमांक १६५ – अब्दुल रशीद (कप्तान) मलिक
प्रभाग क्रमांक १६९ – चंदन धोंडीराम पाटेकर
प्रभाग क्रमांक १७१ – दिशा अमित मोरे
प्रभाग क्रमांक २२४ – सबिया अस्लम मर्चंट
प्रभाग क्रमांक ४० – विलास दगडू घुले
प्रभाग क्रमांक ५७ – अजय विचारे
प्रभाग क्रमांक ६४ – हदिया फैजल कुरेशी
प्रभाग क्रमांक ७७ – ममता धर्मेंद्र ठाकूर
प्रभाग क्रमांक ९२ – युसूफ अबुबकर मेमन
प्रभाग क्रमांक ९५ – अमित अंकुश पाटील
प्रभाग क्रमांक १११ – धनंजय पिसाळ
प्रभाग क्रमांक १२६ – प्रतिक्षा राजू घुगे
प्रभाग क्रमांक १३९ – नागरत्न बनकर
प्रभाग क्रमांक १४२ – चांदणी श्रीवास्तव
प्रभाग क्रमांक १४४ – दिलीप हरिश्चंद्र पाटील
प्रभाग क्रमांक १४७ – अंकिता संदीप द्रवे
प्रभाग क्रमांक १५२ – लक्ष्मण गायकवाड
प्रभाग क्रमांक १६८ – डॉ. सईदा खान
प्रभाग क्रमांक १७० – बुशरा परवीन मलिक
प्रभाग क्रमांक १७५ – वासंथी मुरगेश देवेंद्र
प्रभाग क्रमांक २२२ – किरण रविंद्र शिंदे
प्रभाग क्रमांक १९७ – श्रीमती फरीन खान
प्रभाग क्रमांक ६६ - श्रीमती खदीजा इस्माईल मकवाना
प्रभाग क्रमांक ८४ - डॉ. मनिषा चौधरी
प्रभाग क्रमांक १०५ - संगीता वाजे
प्रभाग क्रमांक ११० - रुकसार अन्जुमा मुस्तकीर खान
प्रभाग क्रमांक ११९ - मनिषा रहाटे
प्रभाग क्रमांक १२४ - जाहीदा सिराज अहमद
प्रभाग क्रमांक १३४ -अॅड. शबाना रशीद शेख
प्रभाग क्रमांक १५६- नेहा भगवानराव राठोड
प्रभाग क्रमांक १६३- रीमादेवी सिंग
प्रभाग क्रमांक १६६- प्रकाश ज्ञानदेव चौधरी
प्रभाग क्रमांक १८७- मुस्कान समीर शेख
प्रभाग क्रमांक २०८- मंगेश बनसोडे
प्रभाग क्रमांक २११- शाकीर अन्सारी
प्रभाग क्रमांक ७८- फरान फरीद अन्सारी
प्रभाग क्रमांक १०४- शिवाजी विनायक खडताळे
प्रभाग क्रमांक ११२- दीपा अनंत शेटे
प्रभाग क्रमांक १२२-शबना अन्वर शेख
प्रभाग क्रमांक १२९- कांचन प्रशांत बडे
प्रभाग क्रमांक १४५- शब्बीर सिद्दिक खान
प्रभाग क्रमांक १५४ - आशिष गडकरी
प्रभाग क्रमांक १५५- विद्या नवीनकुमार शिलवंत
प्रभाग क्रमांक १५९ - आशिष महादेव माने
प्रभाग क्रमांक १६४ - सतीश यादव
प्रभाग क्रमांक १७९- रेहाना आरिफ सय्यद
प्रभाग क्रमांक १९२- साराह डेरे
प्रभाग क्रमांक २०९- हर्षला हर्षद सुर्वे
प्रभाग क्रमांक २११ - शाकीर अन्सारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ९४ उमेदवार असून यामध्ये ५२ लाडक्या बहिणींचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लाडक्या बहिणींना निवडणूक रिंगणात उतरवल्याने त्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.