आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ७ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 07, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या आक्रमक स्वभावाला आवर घालणने आवश्यक आहे. घरातील वाद-विवाद घरातच राहू द्या. आर्थिक व्यवहार चांगले होतील व फायदे होतील. कुटुंबियातील मतभेद दूर करा.

वृषभ - अधिक श्रम अधिक फायदा या न्यायाने आपण नेहमीच काम करत असता. त्याचा तुम्हाला आजही फायदा होईल. कार्यक्षेत्र वाढवणे आवश्यक आहे. नियम अटी पाळणे आवश्यक.

मिथुन - उद्योग व्यवसायात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. व्यवसायामध्ये कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते, मात्र नियोजन पूर्वक काम करा. मनोरंजनावर नियंत्रण हवे. तब्येत सांभाळा.

कर्क - मित्र-मैत्रिणींबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल, मात्र सुरुवातीला महत्त्वाची कामे उरकून घ्या. ती सहजतेने होतील आपणास हत्त्वाच्या कामात सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

सिंह - शुभ ग्रहांची साथ ही आपली जमेची बाजू आहे. मात्र आपले अंदाज चुकत नाहीत याची खात्री करून घ्या. महत्त्वाचे निर्णय घ्याल तडजोडीची आवश्यकता आहे.

कन्या - शिक्षण क्षेत्राशी संबंधित येईल, किंवा तिथे नवीन संधी प्राप्त होतील. संधीचे सोने करण्याचा दिवस आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या निर्णय योग्य होईल.

तुळ - आज कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील तर त्यात निश्चित यश येईल. मात्र लॉटरी सट्टा यांच्या नादी लागू नका. व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न चालले असतील तर चांगल्या प्रकारे यश येणार आहे.

वृश्चिक - आपल्या कलागुणांना वाव मिळणार आहे. लहान-सहान घटनांना अधिक महत्त्व न देता मार्गक्रमण करत रहा. अधिकाराचा योग्य वापर करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

धनु - मनोबल खूप चांगले असणार आहे, काम करताना उत्साह व आनंद वाटणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रांमध्ये महत्वाची भूमिका साकारालं प्रतिष्ठा वाढणार आहे.

मकर - आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे कामाचा ताण आला तरी सातत्याने काम करावेलागणार आहे. मात्र मानसिकता सांभाळा. आर्थिक स्तरावर चांगला दिवस आहे.

कुंभ - व्यवसाय उद्योगांमध्ये छोट्या लाभासाठी महत्त्वाचे निर्णय बदलू नका. आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या व स्वतःचा आवाका याचा नीट मेळ घाला आणि निर्णय घ्या.

मीन - आपण आपल्या मार्गाने वाल वाटचाल करणे फायदेशीर ठरेल. उद्योग-व्यवसायात विरोधकांना शह देण्यासाठी नवीन डावपेच आखावे लागतील. घरातील मतभेद घरातच ठेवा.

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

सेव्हन हिल्स रुग्णालयावरून वातावरण तापले! अंधेरी येथील रुग्णालय खासगी उद्योगपतीला विकण्यास नागरिकांचा विरोध

सरकारी बँकांनी धोरण बदलावे; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टोचले कान