आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २० नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 20, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आजचा दिवस व्यस्त राहणार आहे. कामाची जबाबदारी घ्यावी लागेल लोकांच्या भेटीगाठी संभाषण संपर्क राहील. कौटुंबिक वादविवाद टाळा आर्थिक आवक चांगली राहील.

वृषभ - व्यवसाय धंद्यात बरोबर होईल. नोकरीत काम वाढेल परंतु अधिकार ही वाढतील आर्थिक आवक चांगली राहील मात्र कोणाशीही वाद विवाद टाळलेले हिताचे ठरेल.

मिथुन - प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल आर्थिक आवक चांगली राहील सार्वजनिक कार्यक्रमात भाग घ्याल कुटुंबातील मुलांना यश मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

कर्क - दिवस आनंदात जाईल आपल्या बुद्धिमत्तेला वाव मिळेल जोडीदाराशी मधुर संबंध राहतील व्यवसायात विक्री चांगली राहील त्यामुळे आर्थिक आवक चांगली राहील अपेक्षित भेटीगाठी होतील.

सिंह - धार्मिक अथवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल लोकांच्या भेटीगाठी होतील नवीन ओळखी होतील मनातील ताण नाव नाहीसा होईल महत्त्वाची कामे होतील.

कन्या - नातेवाईक आप्तेष्ट यांचे घरांमध्ये अनपेक्षित आगमन होईल घरात शब्दाने शब्द वाढणार नाही याची काळजी घ्या वादविवाद टाळा पैशाचा ओघ चांगला राहील.

तुळ - आर्थिक आवक चांगली राहील घरात खेळीमेळीचे वातावरण राहील जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल घरातील मुलांना आपल्या मदतीची गरज लागेल.

वृश्चिक - नोकरीत अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी काहीसे प्रयत्न करावे लागतील प्रवास घडून येतील पैशाची आवक सामान्य राहील महत्त्वाची कामे प्रयत्नांती पूर्ण होतील.

धनु - नोकरीत प्रगती करण्यासाठी वरिष्ठांना खुश ठेवणे आवश्यक आहे वरिष्ठांना बरोबर नम्रपणे वागा तसेच सहकाऱ्यांच्या मतास प्राधान्य दिले तर ते हिताचे ठरेल.

मकर - नोकरीत अनुकूलता लाभेल व्यवसाय धंद्यात सहकारी मदत करतील कुटुंबात जीवनसाथीची मदत मोलाची ठरेल घरातील सदस्यांमध्ये समन्वयाचा अभाव राहू शकतो.

कुंभ - व्यावसायिक स्थिती चांगली राहील मात्र व्यवसायात गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला अवश्य घ्या भागीदाराची समजूतदार इन ने वागणे आवश्यक आहे तब्येतीकडे लक्ष द्या.

मीन - दिवस सर्वसामान्य राहिल महत्त्वाचे काम पुढे ढकलले ठीक राहील पैशाची आवक सर्वसामान्य राहील तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका जीवनसाथीला मदत करा.

Afghan Jalebi Recipe : 'अफगान जलेबी' हे गाणं ऐकलंय, पण ही जिलेबी कधी खाल्लीय का? घरीच बनवा कुरकुरीत जिलेबी

चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवणारे ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स होतील छुमंतर; करा 'हा' सोपा उपाय

Health Tips : जेवल्यानंतर लगेच झोपता? फक्त २ मिनिटं चालल्याने शरीरात काय बदल होतात? डॉ. नेनेंनी सांगितले शतपावलीचे फायदे

काळ्या गाऊनमध्ये सारा तेंडुलकरचा ग्लॅमरस अंदाज; आई अंजली अन् वहिनी सानियासोबतचेही खास फोटो पाहा

मनमानी वेतन कपातीला लगाम; कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू