आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २२ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 22, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कुटुंबात सतत सुवार्ता येतील संततीच्या यशाच्या वार्ता कानी येतील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील नोकरीविषयक कामे होतील. विवाहविषयक बोलणी सफल होतील.

वृषभ - प्रेमात यश संपादित करू शकाल. कुटुंब परिवार आतील मुलांना अपेक्षित संधी मिळतील त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील आर्थिक आवक मनासारखी राहील.

मिथुन - जीवनसाथी शिव मधुर सूर जुळतील परस्परांच्य समन्वयाने योजना आखता येतील ताईंना लांबचा प्रवास घडेल देवदर्शना निमित्त प्रवास होऊ शकतो.

कर्क - गृहसौख्य उत्तम राहून घरातील सदस्यांशी समन्वय राहील सुसंवाद घडेल आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल भावंडांच्या गाठीभेटी होतील प्रवासाचे योग आहेत.

सिंह - कुटुंब परिवारातील वाद-विवाद मिथुन गैरसमज दूर होतील व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर सफल राहील.

कन्या - आर्थिक स्थिती चांगली राहील स्थायी संपत्तीची कामे होतील घरात किरकोळ कारणावरून पुरी होण्याची शक्यता आहे आपण इतरांना समजून घेण्यास तयार राहिले पाहिजे.

तुळ - नोकरी व्यवसाय धंद्यात चांगली परिस्थिती राहील महत्त्वाचं काम पार पाडू शकाल एखादी जबाबदारी त्यामुळे मिळू शकते कुटुंबात भावंडांची वाद-विवाद होण्याची शक्यता.

वृश्चिक - आर्थिक आवक चांगली राहील विविध कामांमध्ये यश मिळेल ग्रहमानाची चांगली साथ राहील चैनीच्या वस्तू खरेदी करू शकाल खर्चाचे प्रमाण वाढते राहील.

धनु - व्यवसाय-धंद्यात एक पाऊल पुढे टाकता येईल आर्थिक मदत उपलब्ध होईल व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही. कुटुंबात समाधानकारक परिस्थिती राहील

मकर - आपल्या कार्यस्थळी अनुकूल घटना घडल्यामुळे आत्मविश्वास व उत्साह वाढेल आपल्या समोरील कामे वेगाने कराल. जुने वाद विवाद उफाळून येऊ शकतात ते टाळा.

कुंभ - भाग्याची साथ मिळेल आर्थिक आवक चांगली राहील मालमत्तेच्या तसेच जमिनीच्या व्यवहारात सफलता मिळेल ओळखी मध्यस्ती सफल होतील आरोग्याची काळजी घ्या.

मीन - आर्थिक आवक उत्तम राहून अचानक धनलाभ होऊ शकतो निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होईल जुने मित्र भेटतील कुटुंबातील मुलांना अपेक्षित यश मिळेल.

भाषणांचा अमृतकाळ, जनतेसाठी संकटकाळ

Beauty Tips : मेकअप काढताना 'या' चुका टाळा; नाहीतर त्वचा होऊ शकते खराब

Badam Milk Benefits: थकवा होईल छू मंतर! रोज प्या चविष्ट बदाम दूध; जाणून घ्या सोपी रेसिपी

Mumbai : वांद्र्यातील खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलणार; 'एक्झिबिशन सेंटर'चा प्रस्ताव

मृत समजून अंत्यसंस्कार उरकले, काही दिवसांनी बेपत्ता व्यक्ती जिवंत घरी परतला; झारखंडमधील धक्कादायक प्रकार