आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २५ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 25, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कुटुंब परिवारातून सुवार्ता मिळतील जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग संभवतात काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

वृषभ - व्यवसायधंद्यात काही नवीन बदल होतील आर्थिक परिस्थिती चांगली राहील घरात चांगले वातावरण राहील कुटुंबातील मुलींकडून सुखद बातम्या मिळतील.

मिथुन - कामाचे स्वरूप बदलल्यामुळे जास्ती कष्ट घ्यावे लागणार. कुटुंबातील मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल जोडीदाराची साथ मिळेल कामकाजात प्रगती होईल.

कर्क - आर्थिक आवक चांगली राहील व्यवसायात उलाढाल वाढली जुने मित्र भेटतील .व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल.

सिंह - वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे आज आपल्याला विविध मार्गाने धन प्राप्ती होऊ शकते खर्चाचे प्रमाण देखील वाढते राहील थोडी काळजी वाटत राहील.

कन्या - वाहन सांभाळून चालवा वेगावर मर्यादा ठेवा कुटुंबात जोडीदाराची सूर जुळतील धन प्राप्ती चांगली राहील नोकरीत सहकाऱ्यांना सांभाळून घेणे आवश्यक आहे.

तुळ - जीवनसाथी बरोबर नात्यात गोडवा राहील आर्थिक दृष्ट्या चांगला काळ आहे भरभराट होऊ शकते एखाद्या व्यवहारांमध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता आहे सहकाऱ्यांची साथ मिळेल.

वृश्चिक- मनावर कसला तरी ताण असणार आहे आदमी का चिंता वाटत राहील काहींना प्रवास करावा लागेल नोकरीमध्ये परिस्थिती सर्वसामान्य राहील कुटुंबामध्ये वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.

धनु - आर्थिक भरभराट होण्याची शक्यता अनावश्यक खर्चाला कात्री लावा तिला चांगली साथ दिली आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर ती नियंत्रण आवश्यक आहे.

मकर - कुटुंबात व आपल्या कार्यक्षेत्रात समज गैरसमज होऊ शकतात थोडी अस्वस्थता जाणवेल ताण असल्यासारखे वाटेल स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.

कुंभ - आपल्या क्षमते ला डोळ्यासमोर ठेवून नवीन कामे स्वीकारा कुटुंब परिवार गैरसमज होतील मात्र वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. नोकरीमध्ये प्रगतीची शक्यता.

मीन - आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल नोकरीमध्ये अनपेक्षित घटना घडतील आर्थिक आवक चांगली राहील मुलांना यश मिळेल खर्चाचे प्रमाण वाढेल.

उन्हाळ्यातील खास डिश! आंबट-तिखट कैरी राईस; एकदा खाऊन बघाच

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 'हे' ५ पदार्थ खा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबईत 'भारत टॅक्सी' ॲप सुरू; कसं वापरायचं, काय आहेत खास फीचर्स? जाणून घ्या

Mumbai : भांडुपमध्ये बांधकामस्थळी दुर्घटना; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, ९ जण जखमी, VIDEO व्हायरल

५३व्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चाहत्यांसोबत खास सेलिब्रेशन; पाहा VIDEO