आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २९ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 29, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - जीवन साथीशी मधुर संबंध राहणार आहेत. जीवनसाथी आपली चांगली काळजी घेणार आहे. स्वतःच्या आरोग्याला जपा. धनलाभ होणार आहे. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती असणार आहे.

वृषभ - आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अनपेक्षित लाभ होणार आहेत. जुने पैसे देखील वसूल होतील. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका. तरुण-तरुणींना प्रेमामध्ये यश.

मिथुन - काहींचे कार्यक्षेत्रामध्ये मनासारखे बदल होणार आहेत. प्रगती होणार आहे प्रवासाचे योग येणार आहेत. पावसात फायदे | होणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे.

कर्क - आपणांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अनपेक्षित गोष्टी मिळतील, त्या आनंद देणाऱ्या असतील. तुमच्या नातेवाइकांकडून आनंदाचा प्रसाद मिळेल.

सिंह - एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबवण्याचा विचार असेल तर तुम्ही ते करू शकता. तुमच्या साठी हा कालावधी चांगला आहे. तुमच्या कारकीर्दीत ही प्रगती होणार आहे.

कन्या - आपल्यासाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींचा विचार करता हा दिवस फलदायी ठरणार आहे.

तुळ - तुमची स्वतःची व त्यांच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे दूध प्रवास संभवतात पण टाळलेले मिळेल कारण त्यातून काहीही फायदा होणार नाही.

वृश्चिक - कोणत्याही प्रकारचे मोठे धाडस करू नका. गुंतवणूक करण्यास हा आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. करायचीच असल्यास फार विचारपूर्वक करणे.

धनु - व्यापार व्यवसायिकांना आपले ध्येय गाठण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे व्यवसायामध्ये एक ठराविक उंची आपण गाठणार आहात. यात आपणास आपली ओळख निर्माण कराल.

मकर - स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले बदल घडून येणार आहेत.

कुंभ -आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय चांगला आहे. व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत. आपण योजलेले काम निश्चित यशस्वी होणार आहे.

मीन - आजचा दिवस अडथळे आणि अडचणी समोर येण्याचा आहे. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर अतिशय कष्ट आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती ची शक्यता आहे.

Guru Purnima Wishes 2026 : 'गुरु: साक्षात् परब्रह्म'! गुरुंना पाठवा खास मराठी Quotes अन् HD शुभेच्छा कार्ड

Guru Purnima 2026 : महागडी भेट नको! 'या' छोट्या पण अर्थपूर्ण गोष्टींनी जिंका गुरूंचे मन

World ORS Day : पावसाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी केवळ पाणी नव्हे; इलेक्ट्रोलाइट्सही महत्त्वाचे, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

पश्चिम महाराष्ट्राची प्रसिद्ध लाटीवडी... पावसाळ्यात गरमागरम चहासोबत करा फस्त

केसगळतीने त्रस्त आहात? जास्वंदाचा 'हा' घरगुती हेअर पॅक दाखवेल कमाल