आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ९ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 9, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपला आजचा दिवस बस खूप कामाचा असणार आहे, तरीही आपण आपल्या साठी वेळ काढा व आपले काही रचनात्मक कार्य पूर्ण करा. कुटुंबातल्या कामांना महत्त्व द्याल.

वृषभ - मानसिक शांततेसाठी आपला तणाव दूर करणे आवश्यक आहे. मागच्या गुंतवणुकीचा आपणाला आज फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायांमध्ये आपणास काम जास्त असू शकते.

मिथुन - आपणास आज सातत्याने निरंतर प्रयत्न केल्यामुळेच काही फायदे होऊ शकतात. नवीन व्यक्तींची ओळख होईल, मित्रपरिवाहात विस्तार होणार आहे. कोणत्याही व्यवहारात नीट लक्ष द्यावे.

कर्क - कोणावरही टीका करू नका, दुसऱ्यांच्या भावना समजून घ्या. आजचा निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. मित्रांचा सल्ला फायदेशीर ठरणार आहे. भागीदारीत सहकार्य मिळणार आहे.

सिंह - आज आपण प्रवासाच्या संधी शोधाल. देण्याघेण्याच्या व्यवहारात काही विसंवाद होण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना दक्ष असावे, जास्त वाद न घालता व्यवहार पूर्ण करावेत.

कन्या - आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस आहे. तुमचे मन उल्हासित असेल. आपणा मध्ये पूर्ण ऊर्जा असणार आहे. त्यामुळे आत्मविश्वासही भरपूर असणार आहे.

तुळ - एखाद्या मोठ्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल. तेथे आपण चमकणार आहे तुम्ही ज्या योजना आखणार आहात त्या योजना इतरांना सांगू नका, कार्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - स्वतःचे काम स्वतः करा निर्णय स्वतःचे असू द्या कोणाच्याही सल्ल्याने काम करू नका अन्यथा आपणास डान्स मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो. कार्यसिद्धी होईल. यशस्वी दिवस.

धनु - आपणास कामाचे नियोजन करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. कुठल्याही परिस्थितीत तेथून पळून जाऊ नका. येणे केने प्रकारे आपणाला परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे.

मकर - आत्मविश्वसाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आणि आकांक्षा प्रत्यक्षात येतील. आपण जर कुटुंबापासून लांब सांग तर कुटुंबाशी संवाद साधाल.

कुंभ - काही नातेवाईक यांची अचानक भेट होऊ शकते. आपला व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्या जोडीदाराची आपणास मदत मिळणार आहे.

मीन - नोकरीमध्ये चांगला काळ जाणार आहे. व्यापार-व्यवसायात प्रगती होणार आहे. भागीदाराची आपणास साथ लाभणार आहे. भागीदारीमध्ये फायद्याचे प्रमाण चांगले राहणार आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; १३ वर्षं कोमात असलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला मंजुरी

Mumbai : विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे टळली मोठी दुर्घटना

IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

इराण युद्धाचे चटके आता ठाण्यातील पोळी-भाजी केंद्रांना; वाढलेल्या दराचे फलक बघून सर्वसामान्यांना घाम

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात