चला, बनवूया फूट-आर्ट 
अक्षररंग

चला, बनवूया फूट-आर्ट

मुलांनो, स्वयंपाकघरातील भाज्या वापरून तुम्ही फोटोमध्ये दिसणारी कलाकृती करू शकता!

नवशक्ती Web Desk

फ्रूटक्राफ्ट

अलकनंदा पाध्ये

मुलांनो, स्वयंपाकघरातील भाज्या वापरून तुम्ही फोटोमध्ये दिसणारी कलाकृती करू शकता!

फोटो एकमध्ये पाहिल्याप्रमाणे, तुम्ही भोपळ्याच्या बियांचा वापर करून पाकळ्या बनवू शकता आणि काकडीच्या देठाचा गोल आणि कोथिंबीरच्या देठांपासून फुलांचे देठ तयार करू शकता. फोटो दोनमध्ये फुलांसारखी सुंदर टोमॅटोची फुलं तयार करू शकता. टोमॅटोचे पातळ काप करा आणि त्याची फुलपाखरे करा. त्यांना हिरवी काडी लावा. व्हेजी फ्रूट आर्ट तयार.

काही खास टिप्स :

१. प्रयोग करताना पालकांची मदत नक्की घ्या.

२. सुरी किंवा धारदार वस्तू हाताळताना काळजी घ्या.

३. तुमची कलाकृती तयार झाल्यावर तिचा फोटो काढायला विसरू नका! तुम्ही हे प्रयोग करून पाहिल्यानंतर कोणत्या भाजीपासून कोणती नवीन आकृती बनवली, हे मेल करून नक्की सांगा.

alaknanda263@yahoo.com

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन

Thane : झेडपीच्या शाळांकडे पालकांचा ओढा; इयत्ता पहिलीत ८ हजार २८० विद्यार्थ्यांचा प्रवेश

कोस्टल रोड प्रकल्पातील बोगदा 'फायर प्रूफ'; 'वॉटर मिस्ट टर्बाइन' वाहन तैनात करणार; BMC करणार ६ कोटी ३२ लाख रुपये खर्च