मनोरंजन

Suhasini Deshpande: ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

Suhasini Deshpande Passed Away: मराठी व हिंदी सिनेमातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे मंगळवारी निधन झाले.

Swapnil S

Marathi Actress Suhasini Deshpande Demise: मुंबई : मराठी व हिंदी सिनेमातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे मंगळवारी निधन झाले. २०११ मध्ये रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम’ मध्ये त्यांनी काम केले होते. हा त्यांचा अखेरचा हिंदी चित्रपट होता. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘मानाचे कुंकू, कथा, आज झाले मुक्त मी, आई शपथ, चिरंजीव, 'ढोंडी', छंद प्रीतिचा आदी चित्रपटात त्यांनी काम केले होते.

‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ आणि ‘सासुबाईंचं असंच असतं’ आदी नाटकात त्यांनी काम केली.

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन

HDFC बँकेचे सीईओ जगदीशन यांनी पुनर्नियुक्ती नाकारली; प्रशासकीय चिंतेचे कारण

गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझर वापराला बंदी; पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय

भाईंदरमध्ये ४.६४ लाख मतदार यादीतून 'गायब'; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण